Ferfar #4375 · जळगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-28
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 243
- Talathi
- तन्वी रविंद्र कणसे
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 28/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026
खातेदार:प्रविण प्रकाश कराड यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर स्वअशोकरावबनकरनागरीसहकारीपतसंस्थामर्यापिपळगावबसवंत यांचेकडून दिनांक 30/05/2013 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 400000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरण दस्त क्र 3698/2026 दि 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. गावी अर्ज व सूची क्र 2 वरुन नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.