सातबारा Watch

← जळगांव

Ferfar #4382 · जळगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-05
Objection until
2026-11-20 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
243
Talathi
तन्वी रविंद्र कणसे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/11/2026 लिहून देणार : लोकनेते दत्ताजी पाटील सह. बँक लि. लासलगाव लिहून घेणार : राजेंद्र पंढरीनाथ कराड , संगीता राजेंद्र कराड यांनी सर्व्हे क्रमांक : 243 तपशिल : प्रमाणे राजेंद्र पंढरीनाथ कराड ,संगिता राजेंद्र कराड यानी लोकनेते दत्ताजी पाटील बँक लि.लासलगांव ता.निफाड जि.नासिक,शाखा निफाड,ता.निफाड,जि.नासिक यांच्या कडुन रक्कम रुपये 1500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4301 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दु निबंधक निफाड यांचे कडील गहणमुक्ती दस्त क्र नपड 3887-2026 दि 02/11/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.गावी अर्ज व सूची क्र 2 वरुन नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.