Ferfar #5433 · श्रीरामनगर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-12 (11 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 359
- Talathi
- विश्वमालाफुलापाटील
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र आरटीएस/वाटप/एसआर/१४४/२०२६
आदेश दिनांक : 11/09/2026
नाव गट नं ३५९ पै. क्षेत्र आकार
हे.आर. रु.पैसे.
०१.०२ ५.३१
1)अशोक काशिनाथ सानप यांनी कुटुंबाचे सोयीचे दुष्टीने गट नं ३५९ पै.त्यांचे मालकीचे क्षेत्र पत्नी 1)विमल अशोक सानप रा.श्रीरामनगर यांचे नावे खालीलप्रमाणे
जमिनीची वाटणी करून दिली/घेतली असे. गट नं ३५९ पै. क्षेत्र आकार
हे.आर. रु.पैसे.
०१.०२ ५.३१
सदर मिळकतीत गट नं ३४६/१ मधून गट नं ३५० पावेतो उत्तर दक्षिण पश्चिम बाजूने १० फुट रुंदीचा रस्ता असून सदर रस्त्याने गट नं ३५० चे मालक अशोक काशिनाथ सानप व राजाराम काशिनाथ सानप यांनी जा ये करायची आहे.
मा.तहसीलदार सो.निफाड यांचे कडील,
आदेश क्रमांक : क्र आरटीएस/वाटप/एसआर/१४४/२०२६
आदेश दिनांक : 11/09/2026अन्वये अशोक कारभारी सानप यांचे जमिनीचे वाटप वरीलप्रमाणे केले असे.आदेशाप्रमाणे नोंद केली असे.