सातबारा Watch

← रामपुर

Ferfar #2911 · रामपुर

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-21
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
181
Talathi
शंकर गोविंदराव खंडागळे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026 बाजूस दाखल केलेल्या शेतजमिनीबाबत 1)जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख (म.राज्य)पुणे यांचेकडील पर्रिपत्रक क्रं./भूमापक-3/दिनांक- 03/03/2019, दिनांक- 19/08/2019 सोबतचे सहपत्रे परिशिष्ट क्रं. 9 2)तसेच म. उपविभागीय अधिकारी निफाड भाग निफाड यांचेकडील आदेश क्रं. पोटखराबा वर्ग (अ)/कावि/जमाबंदी/49/2026 3)उपअधीक्षक भूमी अभिलेख, निफाड यांचेकडील क्रं.भूमापन/क.जा.प./दुरूस्ती/दु.रं.नं./421/2026 दि. 24/09/2026 जा.क्रं.3297/2026 क.जा.प.क्रमांक- 02/2026 दु.रं.नं. क्रमांक- 421/2026 4) आणि म. तहसिलदार सो. निफाड यांचेकडील क्रं/आर टी एस /कावि/180/2026 दि. 16/10/2026 रोजीचे पत्र यावरोन खालील नमूद गट नं. मधील पोटखराबा वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्यात येत आहे. अ.क्रं. गट नं. लागवडीखाली आणलेले पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र-हे.आर. दुरूस्तीनुसार लागवडीखालील क्षेत्र (हे.आर.) दुरूस्तीनुसार पोटखराबा वर्ग (अ) क्षेत्र (हे.आर.) दुरूस्तीनुसार आकार (रु.पैसे.) 1) 181 2.47 (हे.आर.) - 5.88(हे.आर.) - 0.00 (हे.आर.) - 1.97 (रु.पैसे.) उपरोक्त सर्व आदेश क्रं. 1 ते 3 व क्रं. 4 मधील नमूद पत्रानुसार वरीलप्रमाणे नमूद गट नं. मधील पोटखराबा वर्ग (अ) या क्षेत्राचा लागवडीयोग्य क्षेत्रात समावेश करण्यात येत आहे. नोंद आदेशानुसार केली असे.