सातबारा Watch

← रामपुर

Ferfar #2912 · रामपुर

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
274/2
Talathi
शंकर गोविंदराव खंडागळे
First seen
16h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : कै.विश्वनाथ म्हसु पा.बोरगुडे ग्रामिण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.नैताळे ता.निफाड जि.नाशिक चे बँक अधिकारी शरद फकिरा सानप गहाणखत लिहुन देणार : दत्तू अशोक तळेकर रा. रामपुर यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3832-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 274/2 क्षेत्र 0.7000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री दत्तू अशोक तळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.