सातबारा Watch

← काथरगांव

Ferfar #3875 · काथरगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
255
Talathi
तन्वी रविंद्र कणसे
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : बँक ऑफ इंडिया शाखा- निफाड लिहून घेणार : संगिता मच्छिंद्र शिंदे यांनी सर्व्हे क्रमांक : 255 तपशिल : प्रमाणे संगिता मच्छिंद्र शिंदे यानी बँक ऑफ इंडिया शाखा- निफाड, ता.निफाड,जि.नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 350000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3458 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह, दुय्यम निबंधक निफाड यांचे कडील गहाण मालमत्तेचे प्रत्यंतरणपत्र क्र नपड 3498/2026 दि 29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.गावी अर्ज व सूची क्र 2 वरुन नोंद घेतली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.