सातबारा Watch

← काथरगांव

Ferfar #3877 · काथरगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-29
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
44
Talathi
तन्वी रविंद्र कणसे
First seen
13h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 29/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : क्रांतीवीर वसंतराव नाईक ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादीत निफाड ता. निफाड जि. नाशिक गहाणखत लिहुन देणार : बाळासाहेब रामप्रसाद सोनवणे रा. काथरगांव यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3786-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 44 क्षेत्र 0.4100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळासाहेब रामप्रसाद सोनवणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.