Ferfar #6246 · शिंगवे
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
लिहून देणार : शिंगवे विविध कार्य सह सेवा संस्था लि
लिहून घेणार : माणिक मुरलिधर शिंदे
बाजूस दाखल गट क्रमांक 581 वरील शिंगवे वि.कार्य.सह.सो.लि.कडुन माणिक मुरलिधर शिंदे करिता असलेला रक्कम रु. 800000/-1/9/2021 चा बोजा व गट क्रमांक 704 वरील शिंगवे वि.कार्य.सह.सो.लि.कडुन माणिक मुरलिधर शिंदे करिता असलेला रक्कम रु. 800000/-1/9/2021 चा बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.