Ferfar #6247 · शिंगवे
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 33
- Talathi
- रोशनी अनुपम निकम
- First seen
- 55m ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : शिंगवे विविध कार्य सह सेवा संस्था लि व बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.नाशिक शाखा
लिहून घेणार : दौलत वामन रायते
यांनी गट क्रमांक 33 शिंगवे विविध कार्य.सह.सो.मर्या चा दौलत वामन रायते यांच्या नावे र.रु. 300000/- कर्ज. - घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत व बँक निरीक्षक तथा विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.नाशिक शाखा सायखेडा यांचेकडील जप्ती आदेशान्वये जप्त असा शेरा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील बोजा कमी पत्र व नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या.नाशिक शाखा सायखेडा यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा व शेरा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.