सातबारा Watch

← सायखेडा

Ferfar #5179 · सायखेडा

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
349
Talathi
रोशनी अनुपम निकम
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : सायखेडा विविध कार्य सह सेवा संस्था लि लिहून घेणार : तेजेस संतोष घुगे बाजूस दाखल गट नंबर 349 मधील सायखेडा वि.का.स.सो. यांचा रु.200000/-दि.4/6/97 त्र्यंबक क., रू.400000/-दि.7/5/12 गंगुबाई क., रु.40000/-दि.1/3/95 कैलास क. घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील बोजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.