Ferfar #5180 · सायखेडा
निफाड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 361
- Talathi
- रोशनी अनुपम निकम
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 23/10/2026
बाजूस दाखल गट नंबर 361 वर महाराष्ट्र सहकारी संस्था अधीनीयम १९६० व नीयम १९६१ चे नीयम १०७ अन्वये नमूना नंबर १८ नुसार वसूली अधीकारी सायखेडा नागरी सह पत मर्या सायखेडा ता निफाड यांचेकडील जप्ती बोजा पत्र जावक क्रमांक कलम ९८-ब/जबाबदारी नीश्चीत/जप्ती बोजा नोंद/सन २०२६ दी ३०/०९/२०२६ अन्वये कै विठ्ठल रघुनाथ कुटे यांचे वारस श्रीमती लीलाबाई विठ्ठल कुटे व भास्कर विठ्ठल कुटे यांच्या ७/१२ वर र रू 563801/- चा बोजा दाखल करून जप्ती आदेश दाखल केला असे. वरील प्रमाणे जप्ती आदेश दप्तरी दाखल असे.