सातबारा Watch

← सायखेडा

Ferfar #5184 · सायखेडा

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-02
Objection until
2026-11-17 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
98
Talathi
रोशनी अनुपम निकम
First seen
23h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026 लिहून देणार : एस एस के धनलक्ष्मी नागरी सह पतसंस्था लिहून घेणार : तुषार शंकरराव उगले यांनी गट क्रमांक : 98 तपशिल : धनलक्ष्मी ग्रा.बि.शेती संस्था रु.300000/-न.गहाण दि.10/06/2009 शंकर नामदेव क.घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत पतसंस्था यांचेकडील बाेजा कमी पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.