Ferfar #3881 · सोनगांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/वाटप/एसआर/२६७/२०२६
आदेश दिनांक : 01/10/2026
मे. तहसीलदार, निफाड यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/२६७/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ अन्वये, मौजे सोनगांव, ता. निफाड येथील गट नं. ५०१/२, ५०१/६ व ५०३ मधील खातेदार अहिलाजी फकिरा गावले, बबन अहिलाजी गावले व ज्ञानेश्वर अहिलाजी गावले यांच्या नावावरील जमिनींचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ च्या तरतुदीनुसार खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले आहे:
अ) गट नं. ५०१/२ पै. (एकूण क्षेत्र ० हे. ८२ आर, आकार रु. २.८८ - अहिलाजी फकिरा गावले यांच्या नावे):
१) ज्ञानेश्वर अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. ४१.५० आर, आकार रु. १.४६ (पश्चिम दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)
२) बबन अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. ४०.५० आर, आकार रु. १.४२ (पूर्व दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)
ब) गट नं. ५०१/६ पै. (एकूण क्षेत्र ० हे. ५६ आर, आकार रु. १.९६ - अहिलाजी फकिरा गावले यांच्या नावे):
१) ज्ञानेश्वर अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. २८ आर, आकार रु. ०.९८ (पूर्व दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)
२) बबन अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. २८ आर, आकार रु. ०.९८ (पश्चिम दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)
क) गट नं. ५०३ पै. (एकूण क्षेत्र ० हे. ४८ आर, आकार रु. ०.८० - बबन अहिलाजी गावले व ज्ञानेश्वर अहिलाजी गावले यांच्या नावे):
१) ज्ञानेश्वर अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. २४ आर, आकार रु. ०.४० (पश्चिम दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)
२) बबन अहिलाजी गावले : वाटप क्षेत्र ० हे. २४ आर, आकार रु. ०.४० (पूर्व दिशेकडील दक्षिण-उत्तर लांबी रुंदीचे क्षेत्र)
विहीर, मोटर व बोअरवेल हक्क (आदेशातील अटींनुसार):
मौजे सोनगांव येथील गट नं. ५०१/२ मध्ये एक विहीर, इलेक्ट्रिकल मोटर व एक बोअरवेल असून, त्यामध्ये ज्ञानेश्वर अहिलाजी गावले व बबन अहिलाजी गावले यांचा समसमान हिस्सा राहील.
सदरची फेरफार नोंद मे. तहसीलदार निफाड यांच्या आदेशातील सर्व अटी व शर्तींच्या अधिन राहून, मौजे सोनगांव येथील अधिकार अभिलेखात दुरुस्ती करून स्वतंत्र नावे दाखल करण्यासाठी घेण्यात आली व आदेश दप्तरी दाखल असे.