सातबारा Watch

← सोनगांव

Ferfar #3889 · सोनगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
707
Talathi
योगेश विलास तातपुरकर
First seen
9h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 लिहून देणार : नचिकेता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनगांव लिहून घेणार : अनिल केशव दसगुडे यांनी सर्व्हे क्रमांक : 707 तपशिल : प्रमाणे अनिल केशव दसगुडे यानी - नचिकेता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनगांव ता. निफाड जि. नाशिक यांच्या कडुन रक्कम रुपये 500000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 3334 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत नचिकेता ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या. सोनगांव यांचेकडील पत्र क्र.181/7/2026 दि.06/07/2026 तसेच दु.निबंधक निफाड यांचे कडील दस्त क्र.2395/2026 दि.03/07/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.