Ferfar #3894 · सोनगांव
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 27/10/2026
लिहून घेणार : सोनगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या., सोनगाव
लिहून देणार : आशाबाई भाऊलाल खालकर रा. सोनगांव यांनी रक्कम रुपये 100000 /- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 137, 131 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक सोनगाव विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या. यांचेकडील पत्र क्रमांक 01 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 100000 /- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.