Ferfar #7914 · चाटोरी
निफाड, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 1033/1
- Talathi
- योगेश विलास तातपुरकर
- First seen
- 11h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : आरटीएस/वाटप/एसआर/२६७/२०२६
आदेश दिनांक : 12/10/2026
मे. तहसीलदार, निफाड यांच्याकडील आदेश क्रमांक आरटीएस/वाटप/एसआर/२६७/२०२६ दिनांक ०१/१०/२०२६ अन्वये, मौजे चाटोरी, ता. निफाड येथील गट नं. १०३३/१ पै. (एकूण क्षेत्र ० हे. ३९ आर, पो.ख. ० हे. ०२ आर, आकार रु. २.१४) या जमिनीचे मूळ खातेदार अहिलाजी फकिरा गावले यांच्या नावावरील क्षेत्राचे महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम १९६६ चे कलम ८५ च्या तरतुदीनुसार खालीलप्रमाणे वाटप करण्यात आले आहे:
१) ज्ञानेश्वर अहिलाजी गावले यांच्या नावे वाटप:
गट नं. १०३३/१ पै. : वाटप क्षेत्र ० हे. १९.५ आर (पो.ख. ० हे. ०१ आर), आकार रु. १.०७ (दक्षिण दिशेकडील पूर्व-पश्चिम लांबी रुंदीचे क्षेत्र)
२) बबन अहिलाजी गावले यांच्या नावे वाटप:
गट नं. १०३३/१ पै. : वाटप क्षेत्र ० हे. १९.५ आर (पो.ख. ० हे. ०१ आर), आकार रु. १.०७ (उत्तर दिशेकडील पूर्व-पश्चिम लांबी रुंदीचे क्षेत्र)
सदरची फेरफार नोंद मे. तहसीलदार निफाड यांच्या आदेशातील सर्व अटी व शर्तींच्या अधिन राहून, मौजे चाटोरी येथील अधिकार अभिलेखात दुरुस्ती करून नावे दाखल करण्यासाठी घेण्यात आली व आदेश दप्तरी दाखल असे.