Ferfar #2864 · रामनगर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 614
- Talathi
- योगेश विलास तातपुरकर
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 14/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प.पु.पांडुरंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रामनगर (बेरवाडी) ता.निफाड जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : सोमगीर जयगीर गोसावी रा. रामनगर यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3576-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 614 क्षेत्र 0.4800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोमगीर जयगीर गोसावी यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.