Ferfar #2868 · रामनगर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-10-31
- Certified
- —
- Gat / Survey
- 59/अ
- Talathi
- योगेश विलास तातपुरकर
- First seen
- 9h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहून घेणार : स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगांव ब शाखा निफाड, निफाड
लिहून देणार : हिरामण सोमनाथ शिंदे रा. रामनगर यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक NPD 3651/2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1100000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 59/अ वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक स्व.अशोकराव बनकर नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित पिंपळगांव ब शाखा निफाड यांचेकडील पत्र क्रमांक 32/026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1100000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.