सातबारा Watch

← रामनगर

Ferfar #2869 · रामनगर

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
105, 106
Talathi
योगेश विलास तातपुरकर
First seen
10h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026 लिहून देणार : रामनगर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या. लिहून घेणार : राजाराम लक्ष्मण दळवी सर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : यांनी रामनगर वि का स सोसा डिक्ले र रु 100000/-9/7/09 राजाराम क. - 36 सर्व्हे क्रमांक : 106 तपशिल : दिनांक 27/06/2023 रोजी रामनगर वि का सोसायटी चा राजाराम लक्ष्मण दळवी यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 2375 यांनी सर्व्हे क्रमांक : 105 तपशिल : दिनांक 27/06/2023 रोजी रामनगर वि का सोसायटी चा राजाराम लक्ष्मण दळवी यांच्या नावे रु.300000/- या रकमेचा इकार केला. - 2375 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत रामनगर विविध कार्यकारी सहकारी विकास सेवा संस्था मर्या. यांचेकडील पत्र दि. 15/10/2026 दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.