Ferfar #2872 · रामनगर
निफाड, नाशिक · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 223
- Talathi
- योगेश विलास तातपुरकर
- First seen
- 4h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 29/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 02/11/2026,
गहाणखत लिहुन घेणार : प.पु.पांडुरंग ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या.रामनगर (बेरवाडी) ता.निफाड जि.नाशिक
गहाणखत लिहुन देणार : बाळू गजीराम पवार रा. रामनगर यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त क्रमांक 3833-2026 दिनांक 29/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 400000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 223 क्षेत्र 0.3200 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू गजीराम पवार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 400000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.