Ferfar #3420 · पिपळगांव निपाणी
निफाड, नाशिक · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 01/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 15/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : एस.एस.के.धनलक्ष्मी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित,नायगांव ता.सिन्नर जि.नाशिक शाखा सरदवाडी रोड
गहाणखत लिहुन देणार : मधुकर कारभारी सांगळे रा. पिपळगांव निपाणी यांनी दुय्यम निबंधक सह दु.नि. सिन्नर2 यांचेकडील दस्त क्रमांक 3917-2026 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 6000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 454, 480/1, 480/2 क्षेत्र 0.2800 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर कारभारी सांगळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 6000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
संमती देणार शामा मधुकर सांगळे (खाता क्रमांक :- 1171) ,