Ferfar #2572 · तळवाडे
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- शबनम अब्दुलजब्बार पटेल
- First seen
- 17h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026
लिहुन घेणार : युनियन बँक ऑफ इंडिया, शाखा-नायगाव
लिहुन देणार : ज्ञानेश्वर आनंदा गवते रा. तळवाडे गट नंबर/ सर्वे नंबर 87 यांनी दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील दस्त दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 300000/- कर्ज घेऊन क्षेत्र 0.85 वर बोजा दाखल करणेबाबत श्री ज्ञानेश्वर आनंदा गवते , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक Lr. 46660/boza/AGRI/01 दिनांक 21/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 300000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.