सातबारा Watch

← करंजगांव

Ferfar #10075 · करंजगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
526, 668
Talathi
योगेश सुधाकर करपे
First seen
11h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026 लिहुन घेणार : एच डी एफ सी बँक शाखा सायखेडा लिहुन देणार : अशोक विष्णू राजोळे   रा. करंजगांव यांनी दिनांक 17/07/2026 प्रमाणे रक्कम रुपये 576000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 526,668 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक विष्णू राजोळे   यांनी अर्ज,सह दुय्यम निबंधक निफाड यांचे कडील नोंदीव दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र दिनांक 19/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 576000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.