Ferfar #10088 · करंजगांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (13 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 13
- Talathi
- योगेश सुधाकर करपे
- First seen
- 4h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 02/11/2026
खातेदार:वर्षा सिताराम राजोळे यांनी बाजूस दाखल केलेल्या जमिनीवर गंगाबिसनजी भुतडा ना. सह. पत. मर्या. सायखेडा यांचेकडून दिनांक 23/06/2016 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 1000000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत अर्ज ,सह दुय्यम निबंधक निफाड यांचेकडील नोंदीव दस्त दिनांक 12/10/2026 तसेच पतसंस्था यांचेकडील पत्र/ दाखला दिनांक 2016/06/23 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.