सातबारा Watch

← करंजगांव

Ferfar #10091 · करंजगांव

निफाड, नाशिक · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-11-03
Objection until
2026-11-18 (13 days left)
Certified
—
Gat / Survey
156
Talathi
योगेश सुधाकर करपे
First seen
22h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026 बाजुस दाखल मौजे करंजगाव येथील मिळकत गट नं. 156 याबाबत श्री. भिमा लक्ष्मण कोटकर व इतर रा.करंजगाव यांनी जमीन वाटपाबाबत मा. तहसिलदार सो. निफाड यांचेकडे अर्ज केला व मा. तहसिलदार सो. निफाड यांनी महाराष्ट्र जमीन महसुल अधिनियम 1966 चे कलम 85 प्रमाणे क्र. आरटीएस / वाटप/ एसआर / 294/2026 दिनांक 19/10/2026 रोजी आदेश दिल्याने सदर मिळकतीचे खालीलप्रमाणे आपापसांत वाटप केले असे. 1) गट नं. 156 पै क्षेत्र 1.34 आर आकार 1.50 पैसे वाटपाने कब्जेदार नारायण भिमा कोटकर मा. तहसिलदार सो. निफाड यांचेकडील आदेश क्र. आरटीएस / वाटप/ एसआर / 294/2026 दिनांक 19/10/2026 वरुन नोंद केली असे.