Ferfar #33877 · ओझर गांव
निफाड, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 2057/1/ते/3/प्लॉट/67
- Talathi
- प्रदीपकुमार लक्ष्मणराव इंजे
- First seen
- 10h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026
लिहुन देणार:-
प्रविण हिरामण कर्पे, रा. ओझर गांव (खाता क्रमांक5259826) यांचे गट/सर्व्हे क्रमांक2057/1/ते/3/प्लॉट/67, बिगरशेती क्षेत्र 2.2875 आर.चौ.मी पैकी सामाईक मधील बिगरशेती क्षेत्र 0.7625 आर.चौ.मी हे त्यांनी
लिहुन घेणार :
वैभव संजय खरे ,संजय निंबा जाधव, (खाता क्रमांक :-5261476)गट/सर्व्हे क्रमांक 2057/1/ते/3/प्लॉट/67 बिगरशेती क्षेत्र 0.7625 आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक सह दु.नि. निफाड2 जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3950 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.