Ferfar #32638 · ओझर टाऊनशिप
निफाड, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-29
- Objection until
- 2026-11-13 (12 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 582
- Talathi
- शंकर गोविंदराव खंडागळे
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026
लिहुन देणार:- प्रिया अजय नाठे (खाता क्रमांक :- 3867) यांचे गट क्रमांक/सर्व्हे क्रमांक 582 पैकी सामाईक क्षेत्र 0.11 आर बाबत हक्कसोड लिहुन घेणार:- तुषार एकनाथ कदम , यांना दुय्यम निबंधक जिल्हा नाशिक यांचेकडील दस्त क्रमांक 3248-2026 दिनांक 20/08/2026 प्रमाणे विनामोबदला हक्कसोड पत्र करुण दिले. त्यावरून लिहून देणार यांचे नाव कमी केले
गावी अर्ज व सूची क्र 2 हजर केले वरून नोंद केली असे.