Ferfar #32645 · ओझर टाऊनशिप
निफाड, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-03
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 2511/प्लॉट/7
- Talathi
- शंकर गोविंदराव खंडागळे
- First seen
- 38h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 03/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 03/11/2026
लिहून देणार : युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दिपालीनगर नाशिक
लिहून घेणार :अनिल गोविंदराव कुलकर्णी यांनी सर्व्हे क्रमांक : 2511/प्लॉट/7 तपशिल : प्लॉट विक्री व हस्तारणास मनाई युनियन बँक ऑफ इंडिया शाखा दिपालीनगर नाशिक कडुन रु.2392277/- - 11674
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा डी आर टी केस न ३३५/२००० ने अटच केलेले होते सदर बोजा इसमाने भरणा केलेने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. गावी यापूर्वी दाखल फेरफार क्रमांक २२११२ अन्वये सदर बोजा कमी झालेला होता परंतु ७/१२ चे इतर अधिकारात अनवधानाने कमी करावयाचा राहून गेला होता असे दिसून येते म्हणून सदर बोजा कमी करणे कामी फेरनोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.