सातबारा Watch

← विखरणी

Ferfar #1905 · विखरणी

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-11-04
Objection until
Certified
—
Gat / Survey
151/1, 151/4
Talathi
रामदास नामदेव अवचार
First seen
3h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 04/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026 लिहुन घेणार : मा.सहकार महर्षी श्री गोविंदराव (नाना) सोनवणे नागरी सह.पतसंस्था मर्या.अंदरसूल ता.येवला, अंदरसूल ता.येवला जि.नाशिक लिहुन देणार : शिवाजी केबाजी बिडगर   रा. विखरणी यांनी दिनांक 31/08/2025 प्रमाणे रक्कम रुपये 1271897.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 151/1,151/4 क्षेत्र 3.00 वर बोजा दाखल करणेबाबत श्री शिवाजी केबाजी बिडगर   यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 136 दिनांक 31/08/2025 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1271897.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.