सातबारा Watch

← लौकी शिरस

Ferfar #1615 · लौकी शिरस

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-03 (2 days left)
Certified
—
Gat / Survey
186/4
Talathi
कल्याणसिंग नारायण राजपुत
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 15/10/2026 खातेदार : बाळू महादू कानडे यांनी बाजूस दाखल केलेल्या गट नं. 186/4 वर विविध कार्यकारी सेवा संस्था शिरसगाव लौकी ता. येवला जि. नाशिक यांचेकडून दिनांक 29/07/2020 रोजी घेतलेले कर्ज रक्कम रु. 500000.00 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विविध कार्यकारी सेवा संस्था शिरसगाव लौकी ता. येवला जि. नाशिक यांचेकडील पत्र दिनांक 09/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.