सातबारा Watch

← ठाणगाव

Ferfar #1536 · ठाणगाव

येवला, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
259
Talathi
VAIBHAV POPAT BHAD
First seen
12h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026 बाजूस दाखल केलेल्या मिळकतीबाबत लिहून देणार :- सिंधुबाई पारूबा शेळके, पारूबा कचरू शेळके यांनी यांच्या मालकीच्या ग.नं 259 या जमिनीतील उत्तरेच्या बांधालगत पश्चिमेकडून पूर्वेकडे 357 फूट लांब व 10 फूट रुंद वहिवाट रस्ता लिहून घेणार :- मनकर्णिका सुदाम शेळके, छाया प्रभाकर शेळके, संतोष सर्जेराव शेळके, भरत सर्जेराव शेळके, गणेश सर्जेराव शेळके, प्रभाकर गंगाधर शेळके, खाते क्रमांक 366 यांच्या मालकीचे गट नं 257/1 257/2, 256 पैकी खाता क्र 366 व 254 करिता जाणेयेणेसाठी वहिवाट रस्ता करारनामा करून घेतला असे. करारनामा बाबत मोबदला रक्कम रुपये 186000 देऊन लिहून घेतला असे. अर्ज सूची क्र 2 दस्ताची झेरॉक्स सादर केल्यावरोन इतर अधिकारात वहिवाट रस्त्याची नोंद केली असे