सातबारा Watch

← ठाणगाव

Ferfar #1537 · ठाणगाव

येवला, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
257/1, 257/2
Talathi
VAIBHAV POPAT BHAD
First seen
15h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 15/10/2026 बाजूस दाखल केलेल्या जमिनीबाबत अर्जदार सिंधुबाई पारुबा शेळके, पारुबा कचरु शेळके यानी यांचे मालकीचे ग.नं.259 या जमिनीतील पूर्वेकडील क्षेत्रातील वस्तीवर जाणेयेणेसाठी ग.नं.257/1 या जामिनीचे दक्षिणेच्या बांधालगत पश्चिमेकडून पूर्वेकडे 501 फुट लांब व द.उ 4.5 फुट तसेच छाया प्रभाकर शेळके यांचे मालकीचे ग.नं.257/2 या जामिनीचे दक्षिणेच्या बांधालगत पश्चिमेकडून पूर्वेकडे 238 फुट लांब व द-उ 5.5 फुट रस्ता मोबदला करारनामा मे.दुय्यम निबंधक येवला यांचे कडील करारनामा दस्त क्र. 3773 दिनांक 13/07/2026 अन्वये मोबदला रु. 186000/- देऊन लिहुन दिल्या घेतल्याने इतर अधिकारात अर्ज, सुचि क्र.2 सादर केलेवरुन रस्ता वहीवाटीची नोंद केली.