सातबारा Watch

← ठाणगाव

Ferfar #1538 · ठाणगाव

येवला, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-16
Objection until
2026-10-31
Certified
—
Gat / Survey
157
Talathi
VAIBHAV POPAT BHAD
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 16/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 लिहून देणार :- बाळासाहेब तुकाराम शेळके यांनी त्यांचे गट क्र. 157 चे मालकीचे 1हे 40.67 आर या क्षेत्रापैकी रस्त्यासाठी कायमचे निरंतर करारनाम्याने उत्तरेकडून पश्चिम पूर्वे असा 10 बाय 630 फुट रस्त्यासाठी क्षेत्र 0 हे 05.78 आर (585.50 चौ मी.) कायमचे निरंतर करारनाम्याने गट नं. 195 संपत परशराम शेळके, गट नं. 193/1 बापू शंकर शेळके व 193/2 राजेंद्र शंकर शेळके यांचे क्षेत्रामध्ये जाणेयेणेसाठी रस्ता ठेवला आहे तसेच रस्त्यासाठी कायम निरंतर करारनाम्याने ठेवलेले एकूण क्षेत्र 0 हे 05.78 आर एकूण चौ मी. 585.50 कारारनाम्यान्वये लिहून घेणार:- संपत परशराम शेळके, बापू शंकर शेळके, राजेंद्र शंकर शेळके यांना दिलेली आहे. सबब मा. दुय्यम निबंधक येवला यांचेकडील करारनामा दस्त क्र 5294/2026 दिनाक 08/10/2026 I ने मोबदला र.रु.364000 दिल्याने गावी अर्ज व सूची क्र. 2 वरोन नोंद केली असे.