Ferfar #3121 · पिंपरी
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 340
- Talathi
- VAIBHAV POPAT BHAD
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 12/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 12/10/2026
लिहून घेणार : कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था येवला,
लिहून देणार : सुदाम उमाजी सौंदाणे रा. पिंपरी यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5188 दिनांक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 340 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था येवला यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. सुचि क्र २ प्रमाणे नोंद केली असे .