Ferfar #933 · शेवगे
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 87
- Talathi
- हरीष लसमन्ना आईटवार
- First seen
- 8h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 14/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026
लिहुन घेणार : कै नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था येवला
लिहुन देणार : सुदाम उमाजी सौदाणे रा.शेवगे यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5188 -2026 दिनाक 01/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 2000000 कर्ज घेऊन गं नं 87 क्षेत्र 0.79 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सुदाम उमाजी सौदाणे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिल्यावरून ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 2000000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.