Ferfar #741 · चांदगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- आदेश व दस्तावेज
- Source
- आदेश (order)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- 2026-11-11 (10 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 93/2
- Talathi
- अमोल राजाराम कांबळे
- First seen
- 12h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026
आदेश : अप्पर तहसीलदार येवला यांचेकडील आदेश दरखास्त केस नं 289/2023(रे.मु.नं 289/2023) दि. 07/07/2026. हिस्स्याचे वाटप व कब्जा बाजूस दाखल मौजे चांदगाव ता येवला जि. नाशिक शिवारातील शेतजमीन गट नं 93/2 क्षेत्र 1 हे 60 आर पो. ख. 0 आर एकूण क्षेत्र 1 हे 60 आर आकार 1 रु 29 पैसे ह्या मिळकती बाबत येवला येथील मा. दिवानी व फौजदारी न्यायालय येवला ता येवला जि नाशिक यांचेकडे रे.मु.नं. 289/2023 आदेश दि 25/11/2024 रोजीच्या आदेशावरून व मा. अपर तहसीलदार सो येवला, यांचेकडील आदेश क्र दरखास्त केस क्र 289/2023 (रे. मु. नं 289/2023) दि 07/07/2026 रोजीच्या आदेशात नमूद केलेप्रमाणे मा उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे भुकरमापक यांनी विषयाकित क्षेत्राची मोजणी करून क्षेत्राच्या हद्दी व सीमा निश्चित करून क्षेत्र वादी प्रतिवादी यांचेकडे कुठलाही स्तगीती आदेश नसलेने ताबा खालीलप्रमाणे देण्यात आला.
अ.नं ग.नं. क्षेत्र पो.ख. आकार नविन मालक
1. 93/2 0 हे.26.68आर 0.00आर 0 रु 21.5पैसे रावसाहेब एकनाथ राऊत
2. 93/2 0 हे.26.66 आर 0.00 आर 0 रु 21.5 पैसे किसन एकनाथ राऊत
3. 93/2 0 हे.26.66 आर 0.00 आर 0 रु 21.5 पैसे अरुणा विलास चव्हाण
4. 93/2 0 हे.26.66 आर 0.00 आर 0 रु 21.5 पैसे रंभाबाई निवृत्ती बागल
5. 93/2 0 हे.26.66 आर 0.00 आर 0 रु 21.5 पैसे अंबाबाई किसन जाधव
6. 93/2 0 हे.26.68 आर 0.00 आर 0 रु 21.5 पैसे राजूबाई शिवाजी साळवे
अप्पर तहसीलदार येवला यांचेकडील आदेश दरखास्त केस नं 289/2023(रे. मु. नं 289/2023) दि 07/07/2026 वरोन नोंद केली असे. वरीलप्रमाणे कागदपत्रे दप्तरी दाखल असे.