Ferfar #809 · लहीत
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-06 (5 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 24
- Talathi
- योगिता हनुमान निकम
- First seen
- 8h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
स्थावर जप्ती आदेश कमी नोद :-
लिहून देणार : विशेष वसुली अधिकारी, संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.नगरसूल ता.येवला जि.नाशिक
लिहून घेणार : सुरेश गोविंद शिंदे रा.खिर्डीसाठे ता.येवला जि.नाशिक
यांनी जप्ती आदेश - संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.यांच्याकडील जप्ती आदेशाने र.रु.395172 सुरेश गोविंदा शिंदे यांच्या नावे बोजा दाखल केला असे. - 579 या फेरफार क्रमांकाने दाखल केलेला जप्ती आदेश कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी, संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नगरसूल ता.येवला जि.नाशिक यांचेकडील पत्र/ दाखला जा.क्र./वि.व.अ./मससका/१९६०/कलम १५६/मससनियम १९६१/नियम १०७/(१०)स्था.ज.रद्द/य.च.ना.सह.पत./२०२६ दिनांक 10/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला जप्ती आदेश- संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.यांच्याकडील जप्ती आदेश कमी केला असे. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.