Ferfar #1080 · खिर्डीसाठे
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-14
- Objection until
- 2026-10-29
- Certified
- —
- Gat / Survey
- 143/2
- Talathi
- योगिता हनुमान निकम
- First seen
- 10h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 12/10/2026
लिहून देणार : बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नगरसुल
लिहून घेणार : चंद्रहरी हनुमंता बांगर रा.खिर्डीसाठे ता.येवला जि.नाशिक
यांनी मौजे खिर्डीसाठे ता.येवला जि.नाशिक क्रमांक : 143/2 तपशिल : बँक ऑफ महाराष्ट्र नगरसुल र.रु.5000/-07/06/2013.चंद्रहारी - 80062 व बँक ऑफ महाराष्ट्र नगरसुल र.रु.300000/-14/06/2007 चंद्रहारी - 80064 या फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शाखा व्यवस्थापक, बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा नगरसुल यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.