सातबारा Watch

← नगरसुल

Ferfar #9924 · नगरसुल

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-09
Objection until
2026-10-26
Certified
—
Gat / Survey
1600
Talathi
कदम शाम उत्तम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 09/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 09/10/2026 लिहून देणार : नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि.नाशिक शाखा नगरसूल लिहून घेणार : सोपान तुकाराम पैठणकर यांनी सर्व्हे क्रमांक : 1600 तपशिल : दिनांक 09/09/2020 रोजी नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक ली.नाशिक शाखा नगरसूल ता. येवला जप्ती बोजा सोपान करीत चा सोपान तुकाराम पैठणकर   यांच्या नावे र.रु. 60000/- कर्ज. - 9114 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दि.08/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.