Ferfar #9925 · नगरसुल
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-16
- Objection until
- 2026-11-02 (1 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 379/2/अ
- Talathi
- कदम शाम उत्तम
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार : बोजा
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
लिहुन घेणार : कै.नारायणराव पवार नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित , येवला
लिहुन देणार : संजय वाल्मिक फरताळे रा. नगरसुल गट नंबर/ सर्वे नंबर 379/2/अ यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्रमांक 5321 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000/- कर्ज घेऊन क्षेत्र 1.36 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संजय वाल्मिक फरताळे , यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक 45 दिनांक 15/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.सूची क्र.२ प्रमाणे नोंद केली असे.