Ferfar #9940 · नगरसुल
येवला, नाशिक · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
लिहुन देणार : वी का सेवा संस्था नगरसूल ता.येवला
लिहुन घेणार : बाजीराव भास्कर कोतकर
यांनी सर्व्हे क्रमांक 670/2 वर फेरफार क्रमांक 8003 ने घेतलेला बोजा नगरसूल वि का से सह स.ली.नगरसूल कर्ज र रु ३०००००/दि. २३/०६/२०२२ बाजीराव कोतकर यांचे करिता
सर्व्हे क्रमांक 711 वर फेरफार क्रमांक 8003 ने घेतलेला बोजा नगरसूल वि का से सह स.ली.नगरसूल कर्ज र रु ३०००००/दि. २३/०६/२०२२ बाजीराव कोतकर यांचे करिता
सर्व्हे क्रमांक 670/2 वर फेरफार क्रमांक 84056 ने घेतलेला बोजा नगरसुल वि.का.से.सो.डि रु.100000/-12/06/2004 पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र दि. 30/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.