सातबारा Watch

← नगरसुल

Ferfar #9949 · नगरसुल

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
1430, 947, 951
Talathi
कदम शाम उत्तम
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 22/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 22/10/2026 लिहून देणार : संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. नगरसूल ता. येवला लिहून घेणार : बबन शंकर झाल्टे यांनी सर्व्हे क्रमांक : 1430 तपशिल : जप्ती नोंद – विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन नाशिक द्वारा – संत जनार्धन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जा.क्र./वसुली अधिकारी/156/107 स्था.ज. हु. अन्वये थकबाकी रक्कम 1,25,341/- रुपये बबन शंकर झाल्टे करीता. - 6880 सर्व्हे क्रमांक : 947 तपशिल : जप्ती नोंद – विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन नाशिक द्वारा – संत जनार्धन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जा.क्र./वसुली अधिकारी/156/107 स्था.ज. हु. अन्वये थकबाकी रक्कम 1,25,341/- रुपये बबन शंकर झाल्टे करीता. - 6880 सर्व्हे क्रमांक : 951 तपशिल : जप्ती नोंद – विशेष वसुली अधिकारी नाशिक जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था फेडरेशन नाशिक द्वारा – संत जनार्धन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित जा.क्र./वसुली अधिकारी/156/107 स्था.ज. हु. अन्वये थकबाकी रक्कम 1,25,341/- रुपये बबन शंकर झाल्टे करीता. - 6880 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत विशेष वसुली अधिकारी नाशिक जि.ना.सह.पत.सह फेडरेशन द्यारे संत जनार्दन स्वामी नागरी सहकारी पतसंस्था मर्या. यांचे कडील जा.क्र./वि.व.अ./मससका/1960/कलम 156/मससनियम 1961/नियम 107/(10)स्था.ज.रद्द /य.च.ना.सह.पत./2026 दि.29/09/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.