Ferfar #9958 · नगरसुल
येवला, नाशिक · JSON
- Type
- वाटपाने / वाटणीपत्राने
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-23
- Objection until
- 2026-11-08 (7 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 1842
- Talathi
- कदम शाम उत्तम
- First seen
- 13h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- वाटपाने / वाटणीपत्राने#माहिती मिळालेचा दिनांक:- 20/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 23/10/2026
वाटणीपत्राने लिहुन देणार:-
आनंदा मोतीराम सानप ,माधव मोतीराम सानप - - -रा. नगरसुल(खाता क्रमांक894) गट/सर्व्हे क्रमांक1842, लागवडीयोग्य क्षेत्र 1.0800 हे.आर.चौ.मी हे त्यांनी पुढीलप्रमाणे वाटप करून घेतले.
सदर शेतजमीन जाणेयेणेसाठी आनंदा सानप यांचे वाटणीच्या पश्चिम बाजूने 7 फुट रुंदीचा रस्ता सामाईक वापराचे हक्क. माधव सानप यांचे वाटणीतील सामाईक विहिरीत दोघांचा प्रत्येकी 8 दिवसाची पाळी प्रमाणे पाणी हक्क. हक्का सह
वाटणीपत्राने लिहुन घेणार:-
आनंदा मोतीराम सानप , (खाता क्रमांक :-53361)गट/सर्व्हे क्रमांक 1842 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी(उत्तर बाजूने पूर्व -पश्चिम वाटणी )
माधव मोतीराम सानप , (खाता क्रमांक :-53362)गट/सर्व्हे क्रमांक 1842 लागवडीयोग्य क्षेत्र 0.5400 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी (दक्षिणबाजूने पूर्व -पश्चिमवाटणी)
यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील वाटणीपत्र दस्त क्रमांक 1804 दिनांक 05/04/2024 प्रमाणे रक्कम रुपये 0 घेऊन वाटणीपत्राने दिलेने अपत्रक वरून वाटणीपत्राने घेणार यांचे नावे दाखल केले.सूची क्र.2 वरून नोंद केली असे.