Ferfar #870 · रेंडाळे
येवला, नाशिक · JSON
- Type
- इतर फेरफार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 99
- Talathi
- पाठक अक्षय श्रीकांत
- First seen
- 14h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 19/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 19/10/2026लिहून देणार :- कृष्णा भानुदास देवरे यांनी
लिहून घेणार :- शुभम कैलास देवरे
यांना दुय्यम निबंधक येवला यांचे कडील दस्त क्र 2808/2026दि 02/06/2026 नुसार लिहून घेणार यांना कृष्णा भानुदास आहेर यांच्या हिस्स्यातील दक्षिण बाजूकडील पश्चिम कोपऱ्यातील स्वतंत्र मालकीची विहीर असून त्या विहीरीचा संपूर्ण हक्क व सदर विहिरीवर जाणे-येणेसाठी दक्षिण बाजूने असलेल्या न्याहरखेडे शिव रस्त्यापासून ते विहिरी पर्यंत पाउलवाट रस्ताच्या हक्कासह शुभम कैलास देवरे यांस कायम निरातारच्या करारनाम्याणे लिहून दिला असे