सातबारा Watch

← रेंडाळे

Ferfar #872 · रेंडाळे

येवला, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-27
Objection until
2026-11-11 (10 days left)
Certified
—
Gat / Survey
65
Talathi
पाठक अक्षय श्रीकांत
First seen
13h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 27/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27/10/2026 मौजे रेंडाळे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 65, वरील खातेदार कै. भुरा सयाजी गरुड हे दिनांक 11/08/2025 रोजी मयत झाले असुन त्यांना पत्नी मुले असे कोणीही वारस नाही त्यांचे पश्चात त्यांना खालीलप्रमाणे वारस आहेत 1) भागुबाई उर्फ दाराबाई असाराबा पठारे नाते : : बहिण, मृ.दि.30/11/2008 2) रघुनाथ सयाजी गरुड नाते : भाऊ, मृ.दि. 25/04/2022 3) कौशाबाई रघुनाथ गरुड नाते : भावजयी 4) साहेबराव रघुनाथ गरुड नाते : पुतण्या 5) अशोक रघुनाथ गरुड नाते : पुतण्या 6) कमल राजेंद्र अहिरे नाते : पुतणी 7) शोभा कडू गायकवाड नाते :पुतणी 8) सुंदराबाई लक्ष्मण जाधव नाते :बहिण 9) इंदुबाई जगन पठारे नाते : बहिण मृ.दि.17/12/2024 मयतास वरील वारसाशिवाय अन्य कोणीही वारस नसलेबाबात प्रतिज्ञाप्रत्र, असून मृत्युपत्र/इच्छापत्र नुसार मौजे रेंडाळे येथील गट नंबर/ सर्वे नंबर 65, शेत्र 02.11 पोख. 0.13 आकार 1रु 37 पै , या पैकी कै. भुरा सयाजी गरुड यांचा नावे असले क्षेत्र 0.91 पोख 0.13 आकार0.59हे त्यांनी मृत्यू पत्र लिहून घेणार विकास साहेबराव गरुड यांना मृत्यूपत्र/ इच्छापत्र रजिस्टर नोंद क्र 40/2026 दिनांक 01/08/2025 यांना लिहून दिले, सदर नोंद अर्ज,वारस प्रतिद्या पत्र ,मृत्यू दाखला, मृत्यूपत्र/ इच्छापत्र रजिस्टर नोंद क्र 40/2026 दिनांक 01/08/2025 दिले वरून नोंद दाखल केली असे.