सातबारा Watch

← बल्हेगांव

Ferfar #2437 · बल्हेगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-12 (11 days left)
Certified
—
Gat / Survey
8/9/10
Talathi
भरत लक्ष्मण रत्नपारखे
First seen
8h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 26/10/2026 लिहुन घेणार : बँक ऑफ महाराष्ट्र येवला, येवला नाशिक 423401, बँक ऑफ महाराष्ट्र येवला, येवला नाशिक 423401 लिहुन देणार : मधुकर यादवराव सोमासे रा. बल्हेगांव यांनी दिनांक 23/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 8/9/10 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मधुकर यादवराव सोमासे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत व मा. व्यवस्थापक यांचेकडील पत्र क्रमांक BOM-KCC-22228-21377 दिनांक 23/10/2026 तसेच दुय्यम निबंधक येवला यांचेकडील जादा पुस्तक क्र.01 भाग 07 चे 27 वालमाचे 1 ते 7 पृष्ठावर 522 नंबरी फाईल केला.दि.23/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.