सातबारा Watch

← बल्हेगांव

Ferfar #2440 · बल्हेगांव

येवला, नाशिक · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-31
Objection until
2026-11-15 (14 days left)
Certified
—
Gat / Survey
53/अ/3
Talathi
भरत लक्ष्मण रत्नपारखे
First seen
7h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 31/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 31/10/2026 लिहून देणार : एचडीएफसी बँक शाखा लोणी बु. लिहून घेणार : दादासाहेब वंसत जमधडे यांनी सर्व्हे क्रमांक : 53/अ/3 तपशिल : एच डी एफ सी बँक लि.शाखा लोणी बु यांचा 1600000/-दि.23/12/2020दादासाहेब,दत्तात्रय ,अमोल,इंदुबाई वसंत जमधडे यांचे करिता - 2071 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्र.4428/2025 दि.04/09/2025 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. अर्ज,सूची क्र.2 वरोन नोंद केली असे.