Ferfar #2441 · बल्हेगांव
येवला, नाशिक · JSON
- Type
- बोजा
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-01
- Objection until
- 2026-11-16 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 45/10
- Talathi
- भरत लक्ष्मण रत्नपारखे
- First seen
- 2h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा फेरफाराचा दिनांक :- 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहून घेणार : एचडीएफसी बँक शाखा येवला
लिहून देणार : अरुण एकनाथ जमधडे,आण्णासाहेब एकनाथ जमधडे व रविंद्र एकनाथ जमधडे रा. बल्हेगांव यांनी एचडीएफसी बँक शाखा येवला यांचेकडून दिनांक 22/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 45/10 वर बोजा दाखल करणेबाबत अर्ज,दुय्यम निबंधक येवला यांचेकडील जादा पुस्तक क्र.01 भाग 07 चे 27 वालमाचे 136 ते 150 पृष्ठावर 539 नंबरी फाईल केला.दि.27/10/2026 दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000/- चा सा.बोजा दाखल केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.