सातबारा Watch

← नागडे

Ferfar #2747 · नागडे

येवला, नाशिक · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-07
Objection until
2026-10-03
Certified
—
Gat / Survey
68/2/2
Talathi
सचिन काशिनाथ म्हस्के
First seen
16h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 07/09/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 07/09/2026 बाजुस दाखल गट नं चे मालक ज्योती माधवराव साताळकर ,कृष्णा माधवराव साताळकर, साक्षी माधवराव साताळकर यांनी दुय्यम निबंधक येवला यांचेकडील दस्त क्र 3471/2025 दिनांक 11/07/2025 अन्वये रक्कम रुपये 150000/- घेऊन लिहून घेणार शंकर दगु लोणे यांना त्यांचे स्वतंत्र मालकीचे क्षेत्र 0 हे 92 आर पो.ख 04 आर आकार 4 रु 40 पैसे यातील नदीलगत विहीर व विहीरीतील पाणी सदर विहीरीतील 50 टक्के हिस्याने पाणी घेण्याचा निरंतरचा पाणी वहिवाटीचा करारनामा लिहून देणार यांनी लिहून घेणार यांचे लाभांत लिहून दिलेला आहे. गावी अर्ज व सुची क्र 2 वरोन नोंद केली असे.