Ferfar #2752 · नागडे
येवला, नाशिक · JSON
- Type
- खरेदी
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-22
- Objection until
- 2026-11-07 (6 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 43/4ब/1
- Talathi
- सचिन काशिनाथ म्हस्के
- First seen
- 15h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 22/10/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026
लिहुन देणार:-
कविता दिलीप पाटोळे ,रविंद्र दौलत काळे ,लताबाई दौलत काळे - - -रा. नागडे(खाता क्रमांक197) यांचे गट/सर्व्हे क्रमांक43/4ब/1, लागवडीयोग्य क्षेत्र 0.2900 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी सर्व तदंगभुत वस्तु वहिवाटी हक्कासह उत्तरेकडील बाजुने पुर्व पश्चिम असा जाणे येणेसाठी व मालवाहतुकीसाठी 10 फुट रुंदीचा वहिवाट रस्त्याचे हक्का सह तसेच सदर गटामध्ये असलेले बोअरवेल यामध्ये 1/2 अर्धा हिस्सा हक्का सह
लिहुन घेणार :
पूजा प्रवीणसिंग परदेशी , (खाता क्रमांक :-8443)गट/सर्व्हे क्रमांक 43/4ब/1 लागवडीयोग्य क्षेत्र 0.1900 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी
यांना दुय्यम निंबधक येवला जिल्हा नाशिक यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 3303 दिनांक 19/06/2026 प्रमाणे रक्कम रुपये 301000 घेऊन खरेदी दिली.सबब खरेदी घेणा-याचे नाव गाव नमुना नं. 7/12 वर दाखल केले.